à Ã¸à¥à¤°à¥à¤µà¤¾¤ Â¤Â¤Ã Â¥Â€Ã¤šà¥‡ कारण सुद्धा योग्य म्हणता येत नाही. इथे राज्य शासनाची नाकर्तेपणा हा मुद्दा दिसून येतो. एखादे राज्य शासन बरोबर काम करीत नाही म्हणून कायदे हातात घेणे कधीच मान्य केले जाऊ शकत नाही.राज्य शासनाने जर जमीनदार लोकांच्या विरुद्ध काही ऍक्शन घेतली असती तर इतक्या विकोपाला हे प्रकरण गेलेच नसते. केवळ त्या कानू आणि चारूला पोलिटीकल मायलेज मिळत नव्हते म्हणून त्यांनी ही खेळी खेळली.